Details
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन रविवारी पाळला गेला. यानिमित्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

