Details
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवत रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यावर आपले विरोधक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्याचे पाहयला मिळाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्तंभित न झाले असते तरच नवल होते.
छायाचित्रेः संतोष हिर्लेकर

