HomeArchiveहज यात्रेकरूंना संरक्षण...

हज यात्रेकरूंना संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
हाजी अरफात शेख यांनी केली होती मागणी
मुंबईत हजला जाणार्या यात्रेकरूंची तोबा गर्दी झाली आहे. त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संरक्षण आणि सुविधा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. प्रत्येक हाजी हा हाजीच असतो त्यांच्यात भेदभाव करता येणार नाहीत. खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्या हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा तक्रारी अल्पसंख्याक आयोगाकडे मोठया प्रमाणात येऊ लागल्या होत्या. त्यामुळे ही मागणी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती.

त्यानंतर खुद्द हाजी अरफात शेख यांनी अंतराष्ट्रीय विमानतळावर जाऊन हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेची पाहणी केली आणि विमान प्राधिकरणास आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले. त्यावेळी त्यांच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री व नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या महिला कार्याध्यक्ष ईशा कोपीकर, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, सरचिटणीस विनय मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मकबूल मुजावर, महाराष्ट्र चिटणीस नसीम खान यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते तसेच वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हज यात्रेसाठी जाणार्या यात्रेकरूंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणार्याक यात्रेकरूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणार्याव हज यात्रेकरूंना सुविधा मिळत नाहीत, अशा बाबी समोर आल्यानंतर त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणार्या, हज यात्रेकरूंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असेदेखील आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे हज यात्रा सुरू झाल्यानंतर राज्यभरातून मुंबईत येणार्याे हज यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो ते पाहता स्वतः आयोगाच्या अध्यक्षांनी भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या पदाधिका़र्यांःना सोबत घेऊन विमानतळावरील ऑटो, टॅक्सीचालकांची भेट घेऊन त्यांच्यादेखील समस्यां जाणून घेत विमानतळावरील जीविकेच्या अधिका़र्यांंना निर्देश दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content