HomeArchive#सीएसकेमिलियनअँथम लॉन्च!

#सीएसकेमिलियनअँथम लॉन्च!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“ट्रेल, या लाइफस्टाइल व्हिडिओ अॅपने २४ सप्टेंबर रोजी अॅपवर चेन्नई सुपर किंगच्या सहकार्याने #सीएसकेमिलियनअँथम (#CSKMillionAnthem) लाँच केले. लाइफस्टाइल व्हिडिओ स्पेसमधील ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा असून यूझर्स एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ येथे पाहू शकतात, त्यांच्या टीमसाठी चीअरिंग करू शकतात. तसेच ट्रेलवरील एक्सक्लुझिव्ह ऑफरवर खरेदीही करू शकतात. यासोबतच, त्यांच्या आवडत्या सीएसके टीम प्लेअर्सना व्हर्चुअली भेटण्याची संधीही मिळू शकते. यूझर्सना ३५ कोटी रुपयांचे भव्य बक्षीस मिळण्याचीही संधी आहे. लाखो उत्साही चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यासाठी एकत्र आणत एक जगातिक विक्रम करण्याचा उद्देश यामागे आहे.”
 
“या कँपेनमुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड वृद्धी झाली असून एकाच दिवसात १ लाखांपेक्षा जास्त व्हिडिओ तयार करण्यात आले. अॅपवरील सद्यस्थिती पाहता, यूझर्स आधीपासूनच सीएसके टीमसाठी चिअरिंग करत आहेत. बेनी दयाल यांनी गायलेल्या नव्या व्हायरल अँथमवर डान्स करत आहेत. यातील हुक स्टेप डान्सफिट लाइव्ह या लोकप्रिय डान्स ट्रुपने तयार केली आहे. फायनल अँथम नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार असून त्यात अॅपमधील सर्व सहभागींचा समावेश असेल. अशाप्रकारे हे यूझर्सनी तयार केलेले भारतातील सर्वात मोठे अँथम असेल.”
  

 
“या कँपेनद्वारे, स्टेडियम ऑफलाईन असतानाही ऑनलाईन उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रेलद्वारे केला जात आहे. तसेच यूझर्स या प्लॅटफॉर्मवर कथाकथनाच्या कौशल्याद्वारे ऑनलाईन कम्युनिटीजमध्ये क्रिकेटविषयीचा उत्साह साजरा करतात. ट्रेलने नुकतीच चेन्नई सुपरकिंग्जसोबत डिजिटल पार्टनरशिपची घोषणा केली असून याद्वारे त्यांचे न पाहिलेले कंटेंट, फॅन-फेव्हरेट प्लेअर व्हिडिओ, प्लेअर्सचे मॅसेज आणि सीएसकेच्या @chennaiipl हँडलरवर पडद्यामागील क्षण दर्शवण्याचे विशेष हक्क प्लॅटफॉर्मला मिळतील.”

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content