HomeArchiveसावरकर स्मारकाच्या धनुर्धारींची...

सावरकर स्मारकाच्या धनुर्धारींची उत्तम कामगिरी!

Details

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
“एसएफए स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित धनुर्धारी स्पर्धा २०१९मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या धनुर्धारींनी उत्तम कामगिरी केली असून ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कास्यपदकं पटकावली आहेत. ”
 
 
“त्यांची गटनिहाय यादी अशीः सुवर्ण– आदिती म्हात्रे (१७ वर्षांखालील मुली), रेयंश जाधव (१४ वर्षांखालील मुलगे), मेघना जयकर (१० वर्षांखालील मुली – कंपाऊंड गट), अद्विका नागूल (१४वर्षांखालील मुली) रौप्य– शांभवी पाटील (१० वर्षांखालील मुली), वंश पांचाळ (१० वर्षांखालील मुलगे), झेविअर फर्नांडिस (१७ वर्षांखालील मुलगे), सार्थक मनोज पुंडे (१७ वर्षांखालील मुलगे), कृषण्णा नाईक (१४ वर्षांखालील मुली) कास्य- क्षितिज पिळणकर (१४ वर्षांखालील मुले), श्रीजा पवार (१० वर्षांखालील मुली), हुसेन लोखंडवाला (१० वर्षांखालील मुलगे), पर्णिका चव्हाण (१७ वर्षांखालील मुली).”
 

या सर्वांना स्वप्नील परब यांनी प्रशिक्षित केले असून सर्वांचे अभिनंदन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले आहे.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content