HomeArchive`सावन धूम मचाये'...

`सावन धूम मचाये’ १३ सप्टेंबरला!

Details
`सावन धूम मचाये’ १३ सप्टेंबरला!

    10-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
इनर कोर्टयार्डच्या वतीने वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून १३ सप्टेंबर २०१९ या दिवशी `सावन धूम मचाये’ या शीर्षकाखाली १०० वा कार्यक्रम होत आहे.
 
पारंपरिक तसेच आधुनिक लोककलांचा सुरेख संगम यातून साधण्यात येत असून लीला देवी सोमाणी यांच्या स्मृतीनिमित्ताने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानी लोकसंगीत व कलेचा आनंद यातून मिळणार असून सुरूची मोहता, राधिका सूद नायक, नेहा मुझुमदार चिम्मलगी, केतकी भावे जोशी, नेहा गुरव, नंदिनी पतोडिया, सुनंदा महेश्वरी तसेच अल्केश रंगा त्याचे सादरीकरण करतील.
 
हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई, यांच्या सहयोगाने होत असून तो तिथेच सायंकाळी ७ ते ० या वेळेत सादर केला जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याच्या प्रवेशिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (दूरध्वनी – २२२०८५९८, २२०२८२८५) येथे सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते ५, सोमाणी अकॅडमी ऑफ आर्ट, म्युझिक अँड कल्चरल, फोर्ट (दूरध्वनी – ६६३४६५४६, ६६३४६५४७) येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ६, महाराष्ट्र वॉच अँड ग्रामोफोन, दादर, (दूरध्वनी – ६६६२५६६१, ३२९१०००१) येथे मंगळवार ते रविवार सकाळी ९.३० ते ८.३० या वेळेत दिल्या जातील.”

 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
इनर कोर्टयार्डच्या वतीने वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून १३ सप्टेंबर २०१९ या दिवशी `सावन धूम मचाये’ या शीर्षकाखाली १०० वा कार्यक्रम होत आहे.
 

“पारंपरिक तसेच आधुनिक लोककलांचा सुरेख संगम यातून साधण्यात येत असून लीला देवी सोमाणी यांच्या स्मृतीनिमित्ताने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानी लोकसंगीत व कलेचा आनंद यातून मिळणार असून सुरूची मोहता, राधिका सूद नायक, नेहा मुझुमदार चिम्मलगी, केतकी भावे जोशी, नेहा गुरव, नंदिनी पतोडिया, सुनंदा महेश्वरी तसेच अल्केश रंगा त्याचे सादरीकरण करतील.”
 

“हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई, यांच्या सहयोगाने होत असून तो तिथेच सायंकाळी ७ ते ० या वेळेत सादर केला जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून त्याच्या प्रवेशिका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (दूरध्वनी – २२२०८५९८, २२०२८२८५) येथे सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते ५, सोमाणी अकॅडमी ऑफ आर्ट, म्युझिक अँड कल्चरल, फोर्ट (दूरध्वनी – ६६३४६५४६, ६६३४६५४७) येथे सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते ६, महाराष्ट्र वॉच अँड ग्रामोफोन, दादर, (दूरध्वनी – ६६६२५६६१, ३२९१०००१) येथे मंगळवार ते रविवार सकाळी ९.३० ते ८.३० या वेळेत दिल्या जातील.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content