HomeArchiveशेअरचॅट शैक्षणिक अहवाल...

शेअरचॅट शैक्षणिक अहवाल सर्वांसाठी उपयुक्त

Details
शेअरचॅट शैक्षणिक अहवाल सर्वांसाठी उपयुक्त

    13-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाणाऱ्या देशामध्ये ५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यांत आलेला शिक्षक दिन हा भारतातील ‘गुरूंचे’ आभार मानण्याचा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याासाठी शेअरचॅट, या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रादेशिक सोशल नेटवर्किंग अॅपने भारतातील त्यांच्या युजर्समधील शैक्षणिक ट्रेण्ड्स शेअर केले होते. परीक्षेसाठी सूचना आणि सोप्या पद्धती अशा महत्त्वपूर्ण विषयांवर फोकस करत अहवालाने भारतातील विविध प्रांतामधील व्यासपीठाच्या वापरावर प्रकाश टाकला होता. कर्नाटकमध्ये विशेषत: ‘शिक्षणा’संदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्ये ३१९०.५४ टक्यांची लक्षणीय वाढ दिसली. यामधून भारतीय शिक्षणाबाबत करत असलेला विचार दिसून येतो.
 
 
शेअरचॅटचे मुख्य व्यवसाय अधिकारी सुनील कामत म्हणाले, शेअरचॅटमध्ये ५ आमचा आमच्या युजर्सना नेहमीच संबंधित व स्थानिक कन्टेन्ट देण्या.वर फोकस राहिला आहे. यंदाचा शैक्षणिक अहवाल ग्राहकांना त्यांच्यासाठी अध्ययन व अध्यापनासारखे महत्त्वपूर्ण असलेल्या घटकांचा लाभ घेण्यावरील आमचा निरंतर फोकस सादर करतो. आम्ही प्रत्येक बाजारपेठेचा अभ्यास केला आहे आणि शिक्षणासंदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्येे लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. युजर्स इतर युजर्सना त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढवण्यामध्ये मदत करण्यासाठी परीक्षा तयारीच्या सूचना व मार्गदर्शन करत आहेत, ही एक लक्षणीय बाब आहे. ग्रामीण भारत शिकण्यासाठी आमच्यासारख्या सोशल मीडिया अॅप्लिीकेशन्सचा कशाप्रकारे वापर करत आहे, त्याचा हा अहवाल पुरावा आहे.
 
 
अहवालाची मुख्य वैशिष्ट्ये  –
 
मराठी युजर्स इंग्रजी संभाषण, स्पर्धात्मक परीक्षांमधील प्रश्न, परीक्षा सूचना, सोप्या पद्धती आणि सामान्य ज्ञानाबाबत कन्टेन्ट शेअर करतात. पुरव इन्फोेटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट, जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि इंग्लिश गुरू अॅकेडमी यासारख्या विविध शैक्षणिक संस्था अध्ययन अनुभव वाढवण्यासाठी शेअरचॅटचा वापर करत आहेत. गेल्याा वर्षीच्या तुलनेत शिक्षणासंदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्ये २२६ टक्यांची वाढ झाली आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले जाणाऱ्या देशामध्ये ५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यांत आलेला शिक्षक दिन हा भारतातील ‘गुरूंचे’ आभार मानण्याचा दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याासाठी शेअरचॅट, या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रादेशिक सोशल नेटवर्किंग अॅपने भारतातील त्यांच्या युजर्समधील शैक्षणिक ट्रेण्ड्स शेअर केले होते. परीक्षेसाठी सूचना आणि सोप्या पद्धती अशा महत्त्वपूर्ण विषयांवर फोकस करत अहवालाने भारतातील विविध प्रांतामधील व्यासपीठाच्या वापरावर प्रकाश टाकला होता. कर्नाटकमध्ये विशेषत: ‘शिक्षणा’संदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्ये ३१९०.५४ टक्यांची लक्षणीय वाढ दिसली. यामधून भारतीय शिक्षणाबाबत करत असलेला विचार दिसून येतो.”
 
 
“शेअरचॅटचे मुख्य व्यवसाय अधिकारी सुनील कामत म्हणाले, शेअरचॅटमध्ये ५ आमचा आमच्या युजर्सना नेहमीच संबंधित व स्थानिक कन्टेन्ट देण्या.वर फोकस राहिला आहे. यंदाचा शैक्षणिक अहवाल ग्राहकांना त्यांच्यासाठी अध्ययन व अध्यापनासारखे महत्त्वपूर्ण असलेल्या घटकांचा लाभ घेण्यावरील आमचा निरंतर फोकस सादर करतो. आम्ही प्रत्येक बाजारपेठेचा अभ्यास केला आहे आणि शिक्षणासंदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्येे लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. युजर्स इतर युजर्सना त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढवण्यामध्ये मदत करण्यासाठी परीक्षा तयारीच्या सूचना व मार्गदर्शन करत आहेत, ही एक लक्षणीय बाब आहे. ग्रामीण भारत शिकण्यासाठी आमच्यासारख्या सोशल मीडिया अॅप्लिीकेशन्सचा कशाप्रकारे वापर करत आहे, त्याचा हा अहवाल पुरावा आहे.”
 
 
अहवालाची मुख्य वैशिष्ट्ये  –
 
“मराठी युजर्स इंग्रजी संभाषण, स्पर्धात्मक परीक्षांमधील प्रश्न, परीक्षा सूचना, सोप्या पद्धती आणि सामान्य ज्ञानाबाबत कन्टेन्ट शेअर करतात. पुरव इन्फोेटेक कम्प्युटर इन्स्टिट्यूट, जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि इंग्लिश गुरू अॅकेडमी यासारख्या विविध शैक्षणिक संस्था अध्ययन अनुभव वाढवण्यासाठी शेअरचॅटचा वापर करत आहेत. गेल्याा वर्षीच्या तुलनेत शिक्षणासंदर्भात युजरनिर्मित कन्टेन्टमध्ये २२६ टक्यांची वाढ झाली आहे.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content