HomeArchiveशुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

शुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

Details
शुक्रवारी श्रावणसंध्येचे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा आणि भरारी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 16 ऑगस्टला संध्याकाळी 4.30 ते 7.30 या वेळेत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, गावस्कर हॉल, दादर येथे श्रावणसंध्येचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन व निमंत्रित कवींचे काव्य संमेलन असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. लता गुठेलिखित ‘संत चैतन्याचा मेळा’ स्मिता भागवतलिखित ‘क्रांती चिरायू होवो’, राजेंद्र पाटीललिखित आठवण काव्यसंग्रहाचे यावेळी सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बेंडखळे व प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका नमिता कीर (कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्याध्यक्ष) असणार आहेत. काव्य संमेलनातील निमंत्रित गौरी कुलकर्णी, लता गुठे, अनुराधा नेरूरकर, प्रकाश राणे, कविता राजपूत, शांताराम लोखंडे, मनोज वराडे, प्रशांत राऊत हे कविता सादर करतील. यावेळी ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, मंदाकिनी भट, गुरूनाथ तेंडुलकर, भूपेश मिस्त्री, संजय भिडे यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा नाईक व मनोज वराडे करतील.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content