HomeArchiveरॉयल एनफिल्ड उत्साहींचे...

रॉयल एनफिल्ड उत्साहींचे गोव्यामध्ये जागतिक संमेलन

Details
रॉयल एनफिल्ड उत्साहींचे गोव्यामध्ये जागतिक संमेलन

    17-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
 
रॉयल एनफिल्डचा वार्षिक मोटरसायकलिंग व संगीत महोत्स व राइडर मॅनिया २०१९ परतला आहे. गोव्यााच्या आकर्षक समुद्रकिनाऱ्यांवर म्युझिक, मेट्स आणि मोटरसायकलिंगच्या रोमांचाने भरलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्‍यात आलेल्यात राइडर मॅनियामध्येय जगभरातील राइडर्स दिसणार आहेत. त्यांना रॉयल एनफिल्डचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे.
 
राइडर मॅनिया हे जगातील रॉयल एनफिल्ड उत्साहींसाठी सर्वात मोठे संमेलन आहे. हे संमेलन रॉयल एनफिल्ड मालक आणि उत्साहींना स्पर्धा, तज्ज्ञसत्रे, कला आणि संगीतमय मैफिलींच्या सिरीजचा आनंद देते. यंदा राइडर मॅनिया रॉयल एनफिल्डच्याअनुभव व उत्साीहाला एकत्र आणण्याच्या उत्कट प्रयत्नांमध्ये आणखी एका विषयाची भर करणार आहे. अनेक उत्सााही राइडर मॅनियासाठी त्यांचे वर्षभरातील नियोजन करतात. हे जुन्या मित्रांना भेटण्याचे, नवीन मित्र करण्याचे, कथा सांगण्याचे आणि नवीन साहसांचा अनुभव घेण्याचे व नियोजन करण्याचे स्थळ आहे.
 
हिमालयन ओडिसी २०१९ दरम्यान सुरू झालेला स्थिरतेचा प्रवास कायम ठेवत राइडर मॅनिया झिरो ‘सिंगल-युज प्लास्टिक’लादेखील प्रबळपणे चालना देणार आहे. यंदा फेस्टिवलमध्ये रॉयल एनफिल्ड पाण्याच्या बाटल्यांची खरेदी व वापराच्या माध्यामातून निर्माण होणारा सिंगल-युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात सर्व नोंदणीकृत सहभागींना नोंदणीच्या वेळी मेटल देण्या‍त येईल आणि स्थळातील विविध ठिकाणी पाण्याच्या बाटल्या परत करण्याची सुविधा करण्यात येईल. ज्या‍मुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांची खरेदी करण्याची गरज कमी होईल.
 
तीन दिवसांच्या महोत्सवामध्ये राइडर मॅनियामध्ये उपस्थित असण्याची अपेक्षा असलेल्या ८००० हून अधिक रॉयल एनफिल्ड मालकांना एकत्र आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच महोत्सवामध्ये स्थिर वातावरणाची निर्मिती करण्याचा लक्षणीय प्रभाव निर्माण केला जाईल.
 
राइडर मॅनिया २०१९ मधील काही आकर्षणे
 
• मोटरसायकलिंग इव्हेन्ट्स व स्पर्धा–ट्रायल्स्, शो रेस, आर्म रेसलिंग इत्यादी
• डर्ट ट्रॅक रेसिंग
• कस्टम मोटरसायकल्स
• मोटरसायकल गिअर स्टॉल्स
• संगीत व मनोरंजन
• राइडर मॅनिया येथील आर्ट
• गॅरेज कॅफे स्पेशल वर्कशॉप्स
 
साइन अपसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि राइडर मॅनिया २०१९बाबत अधिक अपडेट्ससाठी संपर्कात राहा. 
https://onlinebooking.royalenfield.com/ridermania/register/
 
 ”

केएचएल न्यूज ब्युरो
 
“रॉयल एनफिल्डचा वार्षिक मोटरसायकलिंग व संगीत महोत्स व राइडर मॅनिया २०१९ परतला आहे. गोव्यााच्या आकर्षक समुद्रकिनाऱ्यांवर म्युझिक, मेट्स आणि मोटरसायकलिंगच्या रोमांचाने भरलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्‍यात आलेल्यात राइडर मॅनियामध्येय जगभरातील राइडर्स दिसणार आहेत. त्यांना रॉयल एनफिल्डचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार आहे.”
 
“राइडर मॅनिया हे जगातील रॉयल एनफिल्ड उत्साहींसाठी सर्वात मोठे संमेलन आहे. हे संमेलन रॉयल एनफिल्ड मालक आणि उत्साहींना स्पर्धा, तज्ज्ञसत्रे, कला आणि संगीतमय मैफिलींच्या सिरीजचा आनंद देते. यंदा राइडर मॅनिया रॉयल एनफिल्डच्याअनुभव व उत्साीहाला एकत्र आणण्याच्या उत्कट प्रयत्नांमध्ये आणखी एका विषयाची भर करणार आहे. अनेक उत्सााही राइडर मॅनियासाठी त्यांचे वर्षभरातील नियोजन करतात. हे जुन्या मित्रांना भेटण्याचे, नवीन मित्र करण्याचे, कथा सांगण्याचे आणि नवीन साहसांचा अनुभव घेण्याचे व नियोजन करण्याचे स्थळ आहे.”
 
हिमालयन ओडिसी २०१९ दरम्यान सुरू झालेला स्थिरतेचा प्रवास कायम ठेवत राइडर मॅनिया झिरो ‘सिंगल-युज प्लास्टिक’लादेखील प्रबळपणे चालना देणार आहे. यंदा फेस्टिवलमध्ये रॉयल एनफिल्ड पाण्याच्या बाटल्यांची खरेदी व वापराच्या माध्यामातून निर्माण होणारा सिंगल-युज प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात सर्व नोंदणीकृत सहभागींना नोंदणीच्या वेळी मेटल देण्या‍त येईल आणि स्थळातील विविध ठिकाणी पाण्याच्या बाटल्या परत करण्याची सुविधा करण्यात येईल. ज्या‍मुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांची खरेदी करण्याची गरज कमी होईल.
 
तीन दिवसांच्या महोत्सवामध्ये राइडर मॅनियामध्ये उपस्थित असण्याची अपेक्षा असलेल्या ८००० हून अधिक रॉयल एनफिल्ड मालकांना एकत्र आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच महोत्सवामध्ये स्थिर वातावरणाची निर्मिती करण्याचा लक्षणीय प्रभाव निर्माण केला जाईल.
 
राइडर मॅनिया २०१९ मधील काही आकर्षणे
 
“• मोटरसायकलिंग इव्हेन्ट्स व स्पर्धा–ट्रायल्स्, शो रेस, आर्म रेसलिंग इत्यादी”
• डर्ट ट्रॅक रेसिंग
• कस्टम मोटरसायकल्स
• मोटरसायकल गिअर स्टॉल्स
• संगीत व मनोरंजन
• राइडर मॅनिया येथील आर्ट
• गॅरेज कॅफे स्पेशल वर्कशॉप्स
 
साइन अपसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि राइडर मॅनिया २०१९बाबत अधिक अपडेट्ससाठी संपर्कात राहा. 
https://onlinebooking.royalenfield.com/ridermania/register/
 
Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content