HomeArchiveरॉयल एनफिल्ड‍तर्फे अनोखा...

रॉयल एनफिल्ड‍तर्फे अनोखा `मेक यूअर ओन’ सादर

Details

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
स्वचत:ची क्लासिक दुचाकी असण्याची आणि पहाटेच्या वेळी शांतमय रस्त्यांवर धमाक्यात राईड करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी राईडिंग करतेवेळी सूर्याची पहिली किरणे मोटरसायकलच्या टँकवर पडत मिळणाऱ्या अनुभवासारखा दुसरा आनंद नसेल. 
 
 
“त्यांच्यासाठी मोटरसायकलचे मालक बनण्याचपेक्षा मोटरसायकलला वैयक्तिक स्पर्शाची भर करत खास ओळख निर्माण करून द्यायला आवडते, ज्या‍मधून त्यायचे किंवा तिचे स्वत:चे व्यक्तिमत्व दिसून येईल. अलॉईजची खास जोडी, वेगळ्या प्रकारच्या सीट्स व लेदर्स, टँक डील किंवा स्टिकर, बीस्पोवक मिलिटरी-स्टाजइल पॅनिअर्स, कमांडिंग एअर-फ्लाय इंजिन गार्ड यांना ते स्वतःचे लुक देऊ पाहतात.”
 
 
“रॉयल एनफिल्ड मोटरसायकल्स त्यांच्या अनोख्या, सुलभ, स्पर्धात्मक व धातूमय डिझाइनसाठी ओळखल्या जातात. ही डिझाइन सानुकूलनासाठी अत्यं‍त योग्य आहे. दशकांपासून राइडिंग उत्साहींनी रॉयल एनफिल्ड मोटरसायकल्सना वैयक्तिक व सानुकूल लूक दिला आहे. म्हणजेच त्यांनी मोटरसायकलला स्वत:ला आवडणारे लूक दिले आहेत.”
 
 
राईडिंगसाठी ही अस्स‍ल स्वंयं-अभिव्यक्ती व आवडीमधून प्रेरणा घेत रॉयल एनफिल्डने नवीन उपक्रम `रॉयल एनफिल्डस मेक युअर ओनच्या सादरीकरणाची घोषणा केली. हा उपक्रम ग्राहकांना खरेदीनंतर त्यांच्या मोटरसायकल्सचे वैयक्तिरण व सानुकूलन करण्याची सुविधा देतो. हा नवीन उपक्रम अद्वितीय व अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे. ग्राहक बुकिंगच्या वेळी अॅक्सेसरीजच्या निवडीसह त्याच्या किंवा तिच्याा मोटरसायकलला सानुकूल लूक देऊ शकतो आणि अस्स‍ल व होमोलोगेटेड पार्ट्स व अॅक्से सरीज असलेली फॅक्टरी-फिटेड वैयक्तिकरण मोटरसायकल मिळवू शकतो.
 
 
“या नवीन उपक्रमाबा‍बत बोलताना रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद दासरी म्हणाले की, एखाद्याच्या मोटरसायकलचे वैयक्तिकरण व अॅक्सेसरायझिंग करणे हे हौशी मोटरसायकलिस्टकसाठी अत्यंत खास असते. रॉयल एनफिल्ड मोटरसायकल्स मध्येस वर्षानुवर्षे सानुकूल बदल करण्यात आलेले आहेत. आमचा राईडिंग समुदाय व उत्साहींनी आम्हाला नेहमीच नवीन विचार व उपक्रम सादर करण्यामध्ये प्रेरित केले आहे. मेक युअर ओन हा अनोखा प्रकल्प आहे आणि आम्हाला प्रेरित केलेल्या आमच्यात सर्जनशील राइडिंग समुदायाचे प्रतिबिंब आहे. मेक युअर ओनसह ग्राहक बुकिंगच्या वेळी काही सुलभ पायऱ्यांमध्ये त्यांची मोटरसायकल बूक व सानुकूल करू शकतात. हा नवीन उपक्रम ग्राहकांना ब्रॅण्ड सोबत संलग्न होण्याची आणि अॅक्सेसरीज व वैयक्तिकरणासह अधिक मार्ग अनुभवण्याची संधी देतो. आमच्या स्टोकअर्समध्ये आमच्या ग्राहकांना अधिक प्रभावी अनुभव मिळावा आणि ते त्यांच्यात मोटरसायकल्सच्या माध्यमातून त्यांचे स्वत:चे अद्वितीय वैयक्तिकरण सादर करण्यांमध्ये सक्षम व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.”
 
 
“मेक युअर ओनच्या माध्ययमातून ग्राहकांना बुकिंगच्या वेळी फॅक्टरी-फिटेड आणि विश्वसनीय व अस्सल मोटरसायकल अॅक्सेसरीजचा लाभ मिळतो. या अॅक्सेसरीजवर दोन वर्षांची वॉरण्टी देखील आहे. यामुळे ग्राहकांचा स्टॉक मोटरसायकल खरेदी करण्याचा त्रास दूर होतो आणि त्यांना स्वातंत्रपणे अॅक्से‍सरीज खरेदी करता येतात. ग्राहक अनेक कार्यात्मक व सौंदर्यात्मकदृष्ट्या आकर्षक अस्सल फॅक्टरी-फिटेड मोटरसायकल अॅक्से्सरीजमधून निवड करू शकतात आणि फ्यूएल टँक किंवा साइड पॅनेल स्टिकर्सना वैयक्तिक लुक देऊ शकतात. सुरूवातीला मेक युअर ओन उपक्रम दिल्लील एनसीआर, बेंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई व पुणे या ६ शहरांमधील १४१ स्टोरअर्समध्ये राबवण्यात येणार आहे.”

 
“ग्राहक इंजिन गार्डस्, पॅनियर्स व रिअर लगेज रॅकसारखी वेगळी सामान सुविधा, अधिक आरामासाठी टूरिंग सीट पर्याय, एआरएआय प्रमाणित अलॉय व्हील्सस आणि विविध इतर बीट्स व बॉब्सि अशा संरक्षणात्मक पर्यायांमधून त्यांच्या मोटरसायकल्सचे सानुकूलन करू शकतात. पुढील बाजूचे वै‍यक्तिकरण करण्यासाठी ग्राहक फ्यूएल टँक व साइड पॅनेल स्टिकर्सच्यस पर्यायांमधून निवड करू शकतात आणि त्‍यांच्या मोटरसायकलला अद्वितीय लूक देऊ शकतात. रॉयल एनफिल्ड जेन्यूएन मोटरसायकल अॅक्सेसरीज सुरक्षितता व दर्जाच्या खात्रीसह येतात. या अॅक्सेिसरीज मोटरसायकलसह विकसित व डिझाइन करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे योग्य‍रित्यास फिटिंग, सखोल चाचणी व प्रमाणीकरणाची खात्री मिळते. या अॅक्सेससरीजवर दोन वर्षांची वॉरण्टी आहे.”
 

“सुरूवातीच्या टप्यामध्ये मेक युअर ओन उपक्रम नवीन क्लासिक ३५० मोटरसायकल बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू असेल. ही मोटरसायकल मर्क्युरी सिल्व्हर आणि प्युअर ब्लॅक या दोन नवीन रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. नवीन क्लासिक ३५० व्हेलरिएण्ट सिंगल चॅनेल फ्रण्ट एबीएससह उपलब्ध आहे आणि १४५,९७५/- रूपये (एक्स‍–शोरूम- चेन्नकई) किंमती मध्ये सादर करण्यात आली आहे. हा उपक्रम टप्याटप्याने इतर रॉयल एनफिल्ड मोटरसायकल मॉडेल्ससाठी लागू करण्यात येईल.”
 
 
“नवीन क्लासिक ३५० व्हेरिएण्टहबाबत बोलताना रॉयल एनफिल्डचे मुख्य व्यावसायिक अधिकारी ललित मलिक म्हणाले की, सानुकूलता हा रॉयल एनफिल्डसाठी नेहमीच महत्वाची कोनशिला राहिला आहे. आम्ही उपलब्धता, राइड अनुभव व मालकी हक्क या पैलूंसंदर्भात आमच्याा मोटरसायकल्सह सर्वोत्तम असण्याप्रती सातत्याने काम केले आहे. क्लासिक ३५०ने जवळपास दशकापासून मध्यम-आकाराच्या मोटरसायकल विभागावर प्रभुत्व गाजवले आहे आणि जगभरातून या व्हेयरिएण्ट-ला अद्वितीय यश मिळाले आहे. आम्हाला आज या फ्रँचायझीला अधिक विस्तारित करत दोन नवीन रंगांमध्येय आयकॉनिक रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० सादर करण्याचा आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन व्हेरिएण्ट्सा रॉयल एनफिल्ड‍ समुदायामध्ये अधिक राइडिंग उत्साहींची भर करतील. नवीन क्लासिक ३५० लहान नगर व शहरांमधील महत्वाकांक्षी राइडर्सना प्युअर मोटरसायकलिंगच्या विश्वामध्यें सामावून घेण्यासाठी परिपूर्ण मोटरसायकल आहे, यावर आम्हाला विश्वास आहे.”
 
 
नवीन क्लासिक ३५० मध्ये आधुनिक राइडर्सच्या स्टाइलची भावना आहे. त्यांना सतत खरीखुरी मोटरसायकल चालवण्याचा अनुभव मिळत राहील. हा संपन्न वारसा पुढे घेऊन जात रॉयल एनफिल्ड दशकाहून अधिक काळापासून अद्वितीय यश मिळालेल्या प्रमुख क्लाासिक सिरीजमध्ये नवनवीन सुधारणा करण्याचे काम सुरूच ठेवते.

Continue reading

खेडच्या सणघरमध्ये माजी सैनिकाचा संशयस्पद मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सणंघर गाव! तालुक्यापासूनदूरवर शांत गाव, आजूबाजूला हिरवी झाडे-झूडपे, वस्ती बहुतेक मोरे मंडळींची, इकडेही मोरे आणि तिकडेही मोरेच! घरे मध्यम आकाराची पण प्रशस्त. या मोरे वस्तीचे विशेष म्हणजे जणू सर्वच मोरे सरकारी नोकर, कुणी पोलीस खात्यात...

केरळवासियांना काल नव्याने मिळाली ‘मोदींची गॅरंटी’!

केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, २९ मार्च रोजी पलक्कड आणि त्रिशूरमध्ये धडाकेबाज प्रचारदौरा केला. पारंपारिक पांढरा 'मुंडू' (धोतर) आणि कुर्ता अशा मल्याळी पेहरावात आलेल्या पंतप्रधानांचे केरळमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी...

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...
Skip to content