HomeArchiveरितेश आणि जेनेलिया...

रितेश आणि जेनेलिया बनले ब्रँड इन्फ्ल्यूंसर!

Details

 
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
तुझे मेरी कसमपासून चर्चेत आलेले आणि पुढे एकमेकांचे बनलेले चित्रपटसृष्टीतील जोडपे रितेश आणि जेनेलिया देशमुख हे ब्रँड इन्फ्लुएन्सर म्हणून नवीन ओळख निर्माण करत आहेत. ठाणे येथील काव्या नामक गृहनिर्माण प्रकल्पाचे ब्रँड इन्फ्लुएन्सर म्हणून हे जोडपे एकत्र काम करणार आहे. चित्रपटसृष्टीतील कपल म्हणून हे जोडपे ओळखले जाते. काव्या ग्रँड्योरच्या माध्यमातून हे जोडपे पहिल्यांदाच भारतात रिअल इस्टेट प्रकल्पच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहे.
 
 
“अभिनेते रितेश देशमुख म्हणाले की, “काव्या ग्रुप””शी जोडले जाण्यात मला खूप आनंद होत आहे. काव्याला नवीनतम सुविधांसह लोकाच्या स्वप्नांतील घरे बांधण्याचा एक प्रदीर्घ असा वारसा आहे. त्यामुळे आपले स्वत:चे ‘ड्रीम हाऊस’ खरेदी करण्याचे स्वप्न साकार होईल. ग्रँड्योर आपल्याला केवळ जीवनशैली आणि सुविधाच देत नाही तर हे मध्यवर्ती वसलेले शहर आपल्याला शहराच्या उर्वरित भागासोबत चांगले जुळवून ठेवतो. तसेच हे एक सुविधपूर्ण असा परिवार बनवते आणि प्रत्येक महिलेच्या स्वप्नातील घर याठिकाणी असल्याचे रितेश देशमुख याने सांगितले. यावेळी बोलताना जेनेलिया डिसूझा-देशमुख यांनी सांगितले की, ”प्रत्येक कुटुंबासाठी हे एक अतिशय योग्य आणि प्रत्येक स्त्रीसाठी एक स्वप्नवत असे घर आहे.”””
 
 

 

Continue reading

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...

आधार कार्डाचे स्वरूप आहे तसेच राहणार!

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे (UIDAI) देण्यात येत असलेल्या आधार कार्डाच्या स्वरूपात कोणत्याही पद्धतीचे बदल करण्यात येणार नाहीत. तसे बदल करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत आधार कार्डाचे स्वरुप बदलले जाऊ शकते. त्यावर केवळ एक...

सोन्याच्या दरात होणार मोठी उलथापालथ?

भारतातील सोन्याच्या बाजारात सध्या मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. बँकांनी सोन्याच्या नव्या आयातीला पूर्णपणे स्थगिती दिली आहे. यामुळे अनेक टन सोने कस्टममध्ये अडकून पडल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातील सोन्याची आयात गेल्या ३० वर्षांतील...
Skip to content