Details
“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंबईत मुंबई काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

