HomeArchiveयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये `विस्परिंग सॅण्ड’चे आयोजन

Details
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये `विस्परिंग सॅण्ड’चे आयोजन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
प्रभात चित्र मंडळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने टुनिशियात गाजलेल्या `विस्परिंग सॅण्ड’ या सुप्रसिद्ध चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. नासीर समिर यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट खूप गाजला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या चौथ्या मजल्यावरील रंगस्वर सभागृहात बुधवार दिनांक 19 जून 2019 या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता त्याचे प्रदर्शन होणार असून त्यासाठी रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळाच्या सभासदांना त्यासाठी प्राधान्य दिले जाईल.

आपल्या कुटुंबियांविषयीच्या आठवणी तसेच कथा आपल्या समवेत असलेल्या महिलेला सांगतानाच त्यातून उलगडत जाणारे सांस्कृतिक बंध, सोबत संगीताची उत्तम साथ, गाडीतून शहराभोवतालचा फेरफटका, भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ यांच्याविषयीचे प्रभावी भाष्य ही सुंदर पर्वणी यातून अनुभवता येते. रसिकांसाठी हा अनुभव वेगळाच ठरणारा असेल.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content