Details
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकारपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या सहकाऱ्यांसह सामोरेही गेले.
छायाचित्रेः भूषण कोयंडे