HomeArchiveमहफिल-ए-जहांगिरियाच्या पवित्र वास्तूत...

महफिल-ए-जहांगिरियाच्या पवित्र वास्तूत रमझाननिमित्त प्रार्थना

Details
महफिल-ए-जहांगिरियाच्या पवित्र वास्तूत रमझाननिमित्त प्रार्थना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील अॅण्टॉप हिल येथील महफिल ए जहांगिरियाच्या पवित्र वास्तूत रमझानच्या निमित्ताने सज्जादा नशीन दर्गाह आलिया डॉ. सूफी फैझुल हसन शाह मजिदी यांनी देशासाठी तसेच समाजासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. त्यात सर्व उपस्थित सहभागी झाले. लोकांची एकच गर्दी यानिमित्ताने दिसून आली.

सज्जादा नशीन दर्गाह आलिया डॉ. सूफी फेझुल हसन शाह मजिदी यांच्या मार्गदर्शनाखाली इफ्तारचा विशेष कार्यक्रम झाला. प्रत्येकाने आपापल्या परीने ईश्वराची आळवणी केली. अध्यात्मिक शक्ती पर निष्ठा आणि विश्वास ठेवतानाच अल्लाहने दिलेला संदेश ध्यानात ठेवून प्रत्येकाने समाजाच्या सुखासाठी तसेच सुखशांतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन डॉ. सूफी फैझुल हसन शाह मजिदी यांनी याप्रसंगी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी हुसेन काझी, मोहीनुद्दीन कुरेशी, रफीक मास्तर, हाजी वली, रफीक मास्टर, सूफी अदनान तरीकुल मजिदी आदींनी परिश्रम केले. अनेक राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content