HomeArchiveमराठेशाहीचा सुवर्णकाळ..

मराठेशाहीचा सुवर्णकाळ..

Details
मराठेशाहीचा सुवर्णकाळ..

    27-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

केएचएल न्यूज ब्युरो
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘१८ व्या शतकातील मराठेशाहीचा सुवर्णकाळ’ तसेच ‘१३ ते १८ व्या शतकापर्यंत डच, पोर्तुगाल, फ्रेंच अशा युरोपियन सत्ता साम्राज्यवाद्यांचे दख्खनवरील आक्रमण’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले.
यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक उमेश कदम यांना संरक्षण आणि व्यूहनिती अभ्यास विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 
यावेळी विद्यापीठातील मान्यवर प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. जेएनयूचे अधीक्षक आणि मराठेशाहीच्या इतिहासावरील सखोल अभ्यासक उमेश कदम यांनी याबाबत मराठेशाहीच्या दुर्लक्षित विषयावर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास व संशोधनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातही अशाप्रकराचे चर्चासत्र आयोजित केले.
 
केएचएल न्यूज ब्युरो

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘१८ व्या शतकातील मराठेशाहीचा सुवर्णकाळ’ तसेच ‘१३ ते १८ व्या शतकापर्यंत डच, पोर्तुगाल, फ्रेंच अशा युरोपियन सत्ता साम्राज्यवाद्यांचे दख्खनवरील आक्रमण’ या विषयावरील चर्चासत्र नुकतेच घेण्यात आले.”

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठेशाहीचा सुवर्णकाळसंशोधनासाठी जागरूकताजवाहरलाल नेहरू विद्यापीठजेएनयू

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content