HomeArchiveपार्ले महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे...

पार्ले महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे छंदांची जोपासना शक्य – प्रा. डॉ. माधव राजवाडे, अमृता फडणवीस यांची आज उपस्थिती

Details
“पार्ले महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे छंदांची जोपासना शक्य – प्रा. डॉ. माधव राजवाडे, अमृता फडणवीस यांची आज उपस्थिती”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

प्रत्येकाला एखादा छंद असावा व तो सातत्याने जोपासावा असे म्हणत पार्ले महोत्सवसारख्या उपक्रमांमुळे आपले छंद जोपासणे शक्य होते, असे प्रतिपादन साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले.

19 व्या पार्ले महोत्सव – सी.एम. चषकमधील साठ्ये महाविद्यालयात होणाऱ्या नऊ विविध स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. महोत्सवाच्या सहआयोजक या नात्याने भूमिका पार पाडण्याचा साठ्ये महाविद्यालयास सार्थ अभिमान असून पुढेही महोत्सवाच्या आयोजनात आमचा सहभाग राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

साठ्ये महाविद्यालयामधील पु. ल. देशपांडे कला नगरीत आज गायन, कराओके गायन, चित्रकला, हस्ताक्षर, रांगोळी, सदृढ बालक तसेच कॅरम व बुद्धीबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्यात डॉ. माधव राजवाडे व आमदार पराग अळवणी यांनी बुद्धीबळाचा एक डाव खेळून उद्घाटन केले. याचसोबत विलेपार्ले पूर्व येथील दुभाषी मैदान येथे कबड्डी, बॉक्स क्रिकेट व व्हॉली बॉल तर विलेपार्ले पश्चिम येथे फुटबॉल, पिकल बॉल व लॉन टेनिस स्पर्धांचाही शुभारंभ झाला. दरम्यान, या महोत्सवात सहभागी झालेल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज, बुधवारी रात्री 8 वाजता वामन मंगेश दुभाषी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृती देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content