HomeArchiveदिव्यांगांनीही दिला पर्यावरणाचा...

दिव्यांगांनीही दिला पर्यावरणाचा संदेश!

Details
दिव्यांगांनीही दिला पर्यावरणाचा संदेश!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जनसामान्यांमध्ये पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी जमजागृती करण्यासाठी आता दिव्यांगही सरसावले. मुंबईच्या पोयबावाडी महापालिका शाळेतल्या दिव्यांग मुलांनी नुकतीच दिंडी काढली. या दिंडीची ही क्षणचित्रे टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.

 
 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
जनसामान्यांमध्ये पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी जमजागृती करण्यासाठी आता दिव्यांगही सरसावले. मुंबईच्या पोयबावाडी महापालिका शाळेतल्या दिव्यांग मुलांनी नुकतीच दिंडी काढली. या दिंडीची ही क्षणचित्रे टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.

 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content