Details
hegdekiran17@gmail.com
“व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यूडब्ल्यूआय), ही आशियातील प्रमुख फिल्म, कम्युनिकेशन आणि क्रिएटीव्ह आर्ट्स इन्स्टीट्यूट असून त्यांच्या २०२० प्रवेशाकरिता असलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांच्या तिसऱ्या फेरीची घोषणा करण्यात आली. डब्ल्यूडब्ल्यूआयच्या पूर्णवेळ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यास कार्यक्रमांच्या प्रवेश परीक्षांची नोंदणी अनुक्रमे २२, २३ आणि २६ मे दरम्यान बंद होणार आहे.”

