HomeArchiveटीसीएलची टीव्ही आणि...

टीसीएलची टीव्ही आणि साउंडबारवर कॉम्बो ऑफर!

Details
  

 
केएचएल न्यूद ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“टीसीएल या दुसऱ्या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँड आणि अग्रेसर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनीने यंदाच्या दिवाळीला त्यांच्या स्टोरइंडिया.टीसीएल.कॉम या ऑनलाईन स्टोअरवर दोन विशेष ऑफर दिल्या आहेत. ग्राहक कोणतेही ४के क्यूएलईडी टीव्ही खरेदी करून त्यासोबत ८,९९९ रुपये किंमतीतील साउंडबारवर २००० रुपयांची सवलत मिळवू शकतात. ४के युएचडी टीव्हीपैकी कोणताही ५० इंच टीव्ही घेतल्यास त्यांना साउंडबारवर १,००० रुपयांची सवलत मिळू शकते.”
 
“टीसीएलचे टीएस३०१५ साउंडबार हे २.१ चॅनल स्पीकर सिस्टिमसह येत असून त्यात १८० वॉटचे ऑडिओ आउटपुट मिळेल. यात वायरलेस सबवुफर असून ब्लूटूथ व्हर्जन ५.०द्वारे वायरलेस कनेक्टिव्हिटीही मिळेल. साउंडबारवर स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कोणत्याही गॅझेटद्वारे यूझर्सना वायरलेस पद्धतीने संगीत लावता येईल. याद्वारे यूझर्स उत्कृष्ट ध्वनी ऐकू शकतील. तसेच त्यांच्या आवडते संगीत किंवा चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.”
  

 
“टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले की, “दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा खरेदीचा उत्सव आहे. त्यामुळे यंदा ग्राहकांना जास्तीतजास्त फायदा मिळावा, असे टीसीएलला वाटते. याच हेतूने आम्ही फक्त आमच्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरवर नव्या कॉम्बो ऑफर्स घेऊन आलो आहोत. नवा क्यूएलईडी किंवा ४के युएचडी टीव्ही खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना सवलतीच्या दरात साउंडबारदेखील घरी घेऊन जाता येईल.””

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content