HomeArchiveजोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान...

जोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन

Details
जोगेश्वेरीतील झोपडीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत पुनर्वसन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता, जोगेश्वरी पश्चिम बाजूकडील गेल्या् अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. एकूण तीन विकासक या रस्या‍च्या आराखड्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. येथील पात्र झोपडीधारकांचे लवकरच पुनर्वसन करण्यासत येईल. परंतु ५६ झोपडीधारकांच्या पात्रतेबाबत समस्या निर्माण झाल्याेमुळे त्यांचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हााधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे केली. त्यांनी त्वरीत ती मागणी मान्य केली.

यावेळी नगरसेविका राजुल पटेल, मनपा उपायुक्त किरण आचरेकर, सहाय्यक आयुक्त गायकवाड, उपजिल्हााधिकारी कोळेकर व स्थानिक सोसायटीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये १४ मच्छिमार वसाहती महानगरपालिकेने घोषित केल्या असून १५ वसाहतींच्या जनगणनेचे काम आयुक्त, मत्य्स व्यवसाय विभाग यांच्यामार्फत प्रगतीपथावर आहे. सदर जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मच्छिमार बांधवांच्या नावाने सात-बारा उतारा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content