HomeArchiveऑगस्ट क्रांती दिनानिमित्त...

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोढा यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

Details
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोढा यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारत छोडो आंदोलनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून शहिदांचे स्मरण केले. ९ ऑगस्ट १९४२ साली भारतीय स्वतंत्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत याच मैदानातून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. याप्रसंगी मलबार हिलचे आमदार लोढा म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदानसारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रातून ते आमदार असल्याचा त्यांना अभिमान आहे.

ऑगस्ट क्रांती नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात इंग्रजांविरूद्ध आंदोलनाची सुरूवात केली असल्याने, या घटनेचे स्मरण करून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून नोंदविला गेला आहे. शुक्रवारी याच क्रांतिकारी घटनेचा ७७ वा वर्धापन दिवस होता. काल संक्रांतीस्थळी श्रद्धासुमन कार्यक्रमात यांच्यासह दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनसहित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content