Wednesday, October 23, 2024
HomeTagsBench press

Tag: Bench press

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना...

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव करतात. यापूर्वीसुद्धा त्यांनी  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकली आहेत. दिनेश पवार यांच्या यशात त्यांच्या मातोश्री गीता पवार आणि पत्नी रेश्मा पवार यांचादेखील मोठा वाटा आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक यांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांचेसुद्धा मार्गदर्शन  पवार यांना मिळाले.

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश...

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content