HomeTagsफिल्म

Tag: फिल्म

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे...

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा...

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस,...

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ते डोना पावला येथील आपल्या घरी होते. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेचच जवळच्या मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याकरीता साधारण ३५ मिनिटे सीपीआर, हा तातडीचा उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाटेकर यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पाटेकर यांना मृत घोषित करण्यात आले. विश्वनाथ दिनकरराव पाटेकर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी महाराष्ट्रातल्या मुरुड-जंजिरा येथे झाला. मुंबईतल्या जे. जे....

प्रसिद्ध अभिनेते नाना...

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आज पहाटे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. ते डोना पावला येथील आपल्या...

आजपासून अमेरिकेत रंगणार...

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas,...

रिमेक बनवताय? सावधान!...

तुम्बाडची मंजुळा पाहणाऱ्या काही जणांनी लगोलग समाजमाध्यमावर म्हटलं, हा मराठी चित्रपट 'सु फ्राॅम सो' या लोकप्रिय कन्नड चित्रपटाची रिमेक आहे. कोणी म्हणालं, अगदी असाच...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content