HomeTagsएनआयटी

Tag: एनआयटी

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी कॉलेजच्या एम.टेक. (सिव्हिल) तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या योगिता शर्मा आणि तिच्या मार्गदर्शिका डॉ. शिल्पा पंकज केवटे यांच्या शोधनिबंधाला 'बेस्ट पेपर अवॉर्ड' मिळाला. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे या आंतरराष्ट्रीय परिषदेत योगिता हिने संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या प्रतिष्ठित परिषदेत महाराष्ट्रातून निवड झालेली आणि पुरस्कार मिळवणारी ती एकमेव उमेदवार ठरली आहे....

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय...

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content