Homeचिट चॅटसोनू सूद यांनी...

सोनू सूद यांनी सुरू केले ‘ट्रॅव्हल युनियन’ अॅप!

भारतातील पहिले ग्रामीण बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ (ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म) ट्रॅव्हल युनियन नुकतेच सुरू करण्यात आले. सोनू सूदने पुढाकार घेऊन सुरू केलेले ट्रॅव्हल युनियन, ट्रॅव्हल युनियनच्या सदस्यांना (प्रवासी अभिकर्ता) प्रत्येक जिल्हा, जिल्हा-उपविभाग आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण प्रवाशांच्या प्रवासी गरजा पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून प्रवासी सेवांचे लोकशाहीकरण करेल.

शून्य गुंतवणुकीद्वारे ग्रामीण भारतात अग्रगण्य प्रवासी अभिकर्ता व्यवसाय समुदाय उभारणे, त्यास आधार देणे, त्याचे डिजिटल सशक्तीकरण करणे हे ध्येय ठेवून १ अब्ज भारतीय लोकसंख्येला सेवा देणारे सर्वात मोठे ग्रामीण डिजिटल प्रवासी सेवा व्यासपीठ तयार करणे हे ट्रॅव्हल युनियनचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीण स्तरावर, प्रवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असंघटित असून कोणत्याही संबंधित व्यक्तीने स्तर २मधील शहरे आणि खेड्यांमधील भारतीयांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले नाही. ट्रॅव्हल युनियन हे ट्रॅव्हल युनियन सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण प्रवासी अभिकर्ता, लघु व्यवसाय मालक आणि उद्योग, यांच्या पूर्ण न झालेल्या अनेक गरजा पूर्ण करते. ग्रामीण प्रवासास केंद्रित ठेऊन रचना केलेली प्रवासी तंत्रज्ञान मंचची अनुपस्थिती ही यामागील प्रमुख बाब आहे.

हे व्यासपीठ विशिष्ट प्रस्तावासाठी सर्व उपलब्ध किंमतींचे पर्याय एकत्रित करते आणि ट्रॅव्हल युनियन सदस्यांना, ते त्यांच्या ग्राहकांना देऊ शकतील अशा सर्वात कमी किंमती दाखवते. ते ग्राहकांना सहसा सहन करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा दूर करून ऑनलाईन रद्दीकरण आणि परताव्यासाठीदेखील अनुमती देते. एकापेक्षा अधिक प्रवास सेवा भागीदारांकडे उपलब्ध असलेल्या थेट बुकिंग पर्यायांमुळे सदस्यांना सर्वाधिक फायदा मिळविण्याचा लाभ मिळतो. ट्रॅव्हल युनियन हे थेट विमानसेवा, रेल्वे, हॉटेल्स, ट्रिप, घाऊक विक्रेते आणि समूहक यांच्याकडून सर्वोत्तम गुंतवणूक, स्पर्धात्मक किंमती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करते. अॅप आणि वेब पोर्टलद्वारे देऊ केलेल्या भारताच्या अंतर्भागातील प्रवास अभिकर्त्यांसाठी हे एक वन-स्टॉप दुकान आहे, जे त्यास ग्रामीण ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे पहिले उत्कृष्ट-समूहक व्यासपीठ बनवते.

हे व्यासपीठ त्याचे सदस्य आणि उपभोक्त्यांना, भारतात कार्यरत असलेल्या सर्व गाड्यांना आयआरसीटीसी, ५००पेक्षा अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे, १०,०००पेक्षा अधिक बस ऑपरेटर आणि १० लाख पेक्षा अधिक हॉटेल्सचे सदस्य, यांच्याशी जोडून देईल.

ट्रॅव्हल युनियन हे विद्यमान प्रवास अभिकर्त्यांसाठी उत्पन्नाच्या आणि वृद्धीच्या संधी वाढवेल, लहान व्यवसाय मालकांना उत्पन्नाचा अतिरिक्त आणि स्थिर स्रोत देऊ करेल. महत्त्वाकांक्षी उद्योजकासाठी व्यवसायाच्या नवीन संधी प्रदान करेल आणि ग्रामीण ग्राहकांच्या साहाय्यासाठी विश्वसनीय ट्रॅव्हल युनियन सदस्यांचे (ट्रॅव्हल एजंट) जाळे निर्माण करेल.   

ट्रॅव्हल युनियन सदस्यांच्या ऑनबोर्डिंगसाठी त्यांच्याकडून शून्य गुंतवणुकीची आवश्यकता असेल आणि ऑनबोर्डिंगनंतर कोणताही आवर्ती खर्च असणार नाही, ज्यामुळे प्रवेशाचा अडथळा कमी होईल. तसेच, हे आयआरसीटीसी अभिकर्ता आयडी खरेदी सर्वात कमी खर्चात देऊ करते. शिवाय, यशस्वी व्यवहार केल्यावर हा खर्च ठराविक कालावधीत परत मिळतो आणि त्याद्वारे हा आयडी प्रभावीपणे विनामूल्य होऊन जातो, जी केवळ ट्रॅव्हल युनियन सदस्यांना उपलब्ध असलेली उद्योग-प्रथम संधी आहे.

या लाँचच्या प्रसंगी सोनू सूद म्हणाले की,लॉकडाऊनदरम्यान मला प्रवास करतेवेळी ग्रामीण भारतीय सामोरे जात आलेल्या आव्हानांचा तसेच लहान व्यवसाय मालकांच्या संघर्षांचा प्रथमच प्रत्यक्ष अनुभव आला. भारताच्या गरजा पूर्ण करण्याच्या आणि ग्रामीण नागरिकांच्या डिजिटल गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावांचा अभाव माझ्या लक्षात राहिला. वास्तविक, सध्या ग्रामीण ग्राहकांना त्यांच्या प्रवासाची पूर्वयोजना करण्याचा पर्याय नाही आणि विविध प्रकारच्या प्रवासाच्या गरजांसाठी एकाहून अनेक कार्यालयांकडे धाव घ्यावी लागते. मी ट्रॅव्हल युनियनची कल्पना केली आहे, जेणेकरून आपण प्रवासातील सर्व अडथळे दूर करू शकू आणि ज्यांना प्रवास उद्योगात आपली कारकीर्द सुरू करायची आहे अशा देशातील कोणालाही उद्योजकतेची संधी देऊ शकू. ट्रॅव्हल युनियन म्हणजे बी२बी प्रवास तंत्रज्ञान व्यासपीठ हे ग्रामीण प्रवास अभिकर्त्यांपर्यंत पोहोचविणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो त्यांना त्यांच्या परिसरास सर्वोत्तम प्रवास देऊ करण्यास प्रदान करण्यास सक्षम करतो.

विद्यमान ग्रामीण उद्योजकांसाठी हा उत्पन्नाचा एक अतिरिक्त स्त्रोत असू शकतो किंवा महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी भक्कम पाया असू शकतो. भारताच्या अंतर्भागात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे माझे स्वप्न पुढे नेले आहे. त्यामुळे ग्रामीण तरुण हे नागरी शहरांमध्ये स्थलांतरित न होता त्यांच्या स्थानिक अर्थव्यवस्थांचा विकास करू शकतील. ट्रॅव्हल युनियनच्या सहाय्याने आम्ही भारतातील ग्रामीण जनतेमध्ये स्वावलंबन सक्षम करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने डिजिटल भारत उभारण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहोत, असेही ते म्हणाले.

एकाहून अधिक व्यासपीठांची गरज दूर करणारे, अशा प्रकारे संपूर्ण प्रवास समाधान एकाच ठिकाणी देऊ करणारे हे उत्कृष्ट समूहक अॅप, प्रवास व्यवस्थापनाचे भविष्य आहे. हे पहिले आणि एकमेव भारतीय व्यासपीठ आहे, जे ग्रामीण प्रवास अभिकर्त्यांना लाभदायक आणि यशस्वी व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात मदत करण्यासाठी तयार केलेले आहे. ट्रॅव्हल युनियन सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे लवकरच आणखी ११ भारतीय भाषांमध्ये सुरू होणार आहे. व्यासपीठावरील नवीन व आगामी प्रस्तावांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हॉलिडे पॅकेजेस, व्हिसा सेवा, फॉरेक्स सेवा तसेच प्रवास/सामान वाहून नेणारी उपकरणे यांचा समावेश आहे.

ट्रॅव्हल युनियन अॅप गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.travelunion.app

ट्रॅव्हल युनियन १ अब्ज भारतीय लोकसंख्येला सेवा देण्यासाठी ग्रामीण भारतात अग्रगण्य प्रवासी अभिकर्ता व्यवसाय समुदाय उभारून त्याचे डिजिटल सशक्तीकरण करणार

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content