शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती. यानिमित्त मुंबई महापालिकेतर्फे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ विविध प्रकारच्या फुलझाडांनी सुशोभित करण्यात आले आहे. येथील तयारी अखेरच्या टप्प्यात असताना टिपलेली ही काही क्षणचित्रे..





