Homeबॅक पेजराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ...

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

आजपासून 25 ऑगस्टपर्यंत वरिष्ठ गटातल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा – २०२४, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्राचा संघ असा-

महिला गट-

४७ किलो- काजल भाकरे, ठाणे. ४७ किलो- हर्षदा घोले, मुंबई उपनगर. ६३ किलो- सेजल मकवाना, मुंबई उपनगर. ६३ किलो- अदिती सांगळे, ठाणे. ६९ किलो- अक्षया शेडगे, नवी मुंबई. ६९ किलो- प्रेरणा साळवी, ठाणे. ८४ किलो- आश्लेषा गुडेकर, मुंबई उपनगर. ८४ किलोवरील- मृणाली भोग, पुणे.

पुरुष गट-

५९ किलो- धर्मेंद्र यादव, मुंबई. ५९ किलो- नीरजकुमार यादव, मुंबई उपनगर. ६६ किलो- वेंकटेश कोणार, मुंबई उपनगर. ६६ किलो- साहिल उतेकर, मुंबई. १०५ किलो- ऋतुराज पाटील, कोल्हापूर. १०५ किलो- अश्विन सोळंकी, मुंबई. १२० किलो- जितेंद्र राणे, मुंबई उपनगर. १२० किलोवरील-  अजिंक्य पडवणकर, मुंबई.

संघप्रमुख- संजय सरदेसाई, मुंबई.

संघ व्यवस्थापक- विजय पाटील, पुणे.

प्रशिक्षक- सूर्यकांत गर्दे व अनंत चाळके, मुंबई.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content