Homeब्लॅक अँड व्हाईटमहावितरणच्या कर्मचाऱ्यांना १२...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना १२ हजारांचे सानुग्रह अनुदान!

महावितरणच्या नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८,५०० रुपये सानुग्रह अनुदान घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. महावितरणमध्ये कार्यरत सर्व पदवी/पदविका प्रशिक्षणार्थी अभियंते तसेच लेखा सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक,कनिष्ठ सहाय्यक, विद्युत सहाय्यक आणि वीज सहायक इत्यादी सहाय्यकांना १२,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय झाला आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कामगार संघटनांसोबत केलेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.

महावितरण मध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या कालावधित काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्या वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनीही हा लाभ मिळेल व तो कालावधीवर अवलंबून असेल.

Continue reading

मोहिते चषक कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर अजिंक्य

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सार्थक केरकरने अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवित राष्ट्रीय ख्यातीची...

मनाला गुंतवून ठेवणारं कोवळं प्रेमगीत ‘झोका’ प्रदर्शित

प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक...

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाखांत लॉन्च

 किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ग्राहकांसाठी त्‍यांची बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच केली आहे. आधुनिक, मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही प्रीमियम वेईकल एमपीव्‍ही व एसयूव्‍हीमधील तफावत दूर करते....
Skip to content