Homeएनसर्कलमहाराष्ट्रातील 17 तुरुंग...

महाराष्ट्रातील 17 तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक जाहीर

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके काल जाहीर करण्यात आली आहेत. तुरुंग कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारात्मक सेवांसाठीदेखील पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 17 तुरुंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील तुरुंग कर्मचाऱ्यांची यादी

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदक

1. सुनील धमाल, अतिरिक्त अधीक्षक वर्ग 1

2. प्रकाश उकरंडे, जेलर ग्रुप 1

3. तात्यासाहेब निंबाळकर, जेलर ग्रुप 1

4. आनंद हिरवे, सुभेदार

5. गणेश घोडके, हवालदार

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक

1. अनिल खामकर, अधीक्षक वर्ग 1

2. वामन निमजे, जेलर गट 1

3. विजय कांबळे, जेलर ग्रुप 1

4. तानाजी धोत्रे, जेलर ग्रुप 2

5. किशोरीलाल रहांगडाले, सुभेदार

6. विजय पाटील, सुभेदार

7. प्रकाश सातपुते, सुभेदार

8. चंद्रकांत बोसोडे, सुभेदार

9. बाबासाहेब चोरगे, हवालदार

10. दत्तात्रय भोसले, हवालदार

11. अशोक आडाळे, शिपाई

12. सुधाकर माळवे, शिपाई

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content