Homeमुंबई स्पेशल.. आणि जल्लोष...

.. आणि जल्लोष झाला ‘मन्नत’च्या आत व बाहेरही!

मुंबई उच्च न्यायालयाने आज संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याला जामीन मंजूर केला. क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात गेल्या २५ दिवसांपासून आर्यन खान तुरूंगाची हवा खात आहे. त्याला जामीन मंजूर होताच आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी, सतीश मानेशिंदे तसेच वकिलांच्या ताफ्यातल्या इतर वकिलांनी थेट शारहरूख खानचा मुंबईतल्या मन्नत, या बंगल्याकडे धाव घेतली. त्याचवेळी शाहरूख खान याच्या या बंगल्याबाहेर चाहत्यांनी जल्लोष सुरू केला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content