इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास आहे. मात्र यावेळी सोने आणि चांदी नेहमीच्या पद्धतीने वागले नाहीत; त्यांचे भाव घसरत आहेत.
डॉलर मजबूत, व्याजदर कपात लांबली; सोन्यावर दबाव
या घसरणीमागे एक मुख्य कारण आहे- होर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या भीतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात लवकर करावी, या अपेक्षा मागे पडल्या आहेत. यामुळे...
कोविड-१९ विषाणूचे नवीन व वेगाने फैलावणारे प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने, भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार, जे...
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे राज्य सरकारनेच मान्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक...
मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळजवळ १० मिनिटे एकांतात चर्चा झाली. या चर्चेचा तपशील जाहीर...
राज्य सरकारकडून शिफारस झालेल्या विधान परिषदेच्या १२ भावी आमदारांचे भवितव्य अजूनही टांगणीलाच आहे. या सदस्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह...
महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले. बलात्कार वाढले. दिशा सालियनच्या आत्महत्त्या प्रकरणात कोण मंत्री होता? पूजा चव्हाण प्रकरणात कोण होता? सर्वांचा...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने केलेल्या हिंसक कारवायांमुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहिले नाही,...
बनावट बिलांच्या (इन्व्हॉइस) आधारे 118 कोटींचा परतावा मागणाऱ्या संतोष दोशी नावाच्या एका सराईत आरोपीला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) गुप्तवार्ता महासंचालनालय, सीबीआयसी, (डीजीजीआय-एमझेडयू)च्या मुंबई विभागाने...
कालच्या जन आशिर्वाद यात्रेत मी २० ठिकाणी भेटी दिल्या. दादरमध्ये मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकापुढे नमस्कार केला. मी कोणाला नमस्कार करायचा, कोणापुढे विनम्र...
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे उद्यापासून दोन दिवस संपूर्ण मुंबई पिंजून काढणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने...