पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक आणि घरगुती अनियमितता, अतिरिक्त बांधकाम, परवाना तपासणी, नॉन-ट्रेड झोनचा वापर, फायर फायटर अशा एक ना अनेक त्रुटी दाखवून प्रत्येकी 500-1,000 रुपयांपासून तीन-पाच हजार ते कितीही, अशी ग्राहक बघून गेली अनेक वर्षे "दिवाळी लूटमार" केली जात होती. दररोजचा हा शहरभरातील वसुलीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाणारा होता. आता पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे,...
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दाव्याला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सशर्त मान्यता दाखवली असल्याची समजते. आदित्य ठाकरेंऐवजी सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपदी...
भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर...
विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत...
देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने सोमवारी, 17 फेब्रुवारी रोजी याची अधिसूचना जारी केली....
26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काल रात्री उशिरा फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले. पॅरिसच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात पंतप्रधानांचे स्वागत केले....
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात...
२४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी येत्या बुधवारी, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत...