येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल.
राज्याच्या डिजिटल प्रशासन प्रवासात हे एक मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा मार्चमध्ये याची घोषणा केली होती. डिजिप्रवेश ही एक जलद, सुरक्षित, आधार-सत्यापित ओळख व्यवस्थापनप्रणाली आहे, जी जुन्या मॅन्युअल चेक-इनला एका अखंड डिजिटल अनुभवाने बदलते. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रालयात सुरू झालेल्या डिजिप्रवेशमध्ये अपॉइंटमेंट शेड्यूलिंगपासून ते फेशियल व्हेरिफिकेशन आणि रिअल-टाइम क्यूआर-कोड...
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट...
महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षांचे संख्याबळ न पाहता विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी राज्य सरकारने तयारी दाखवताना सुचविलेले सुनील प्रभू यांचे नाव डावलून भास्कर जाधव यांचे नाव...
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याप्रकरणानंतर पकडण्यात आलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळचे संबंध असल्याच्या आरोपावरून आज अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री...
महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दाव्याला सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सशर्त मान्यता दाखवली असल्याची समजते. आदित्य ठाकरेंऐवजी सुनील प्रभू यांना विरोधी पक्षनेतेपदी...
भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर...
विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत...
देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने सोमवारी, 17 फेब्रुवारी रोजी याची अधिसूचना जारी केली....
26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट...