टॉप स्टोरी

‘पीएफ’ काढायचाय? जाणून घ्या हे 7 प्रमुख बदल!

भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची अन् दिलासादायक बातमी मिळाली आहे. या सदस्यांसाठी आता 'पीएफ' काढणे सोपे झाले आहे. याशिवाय, ईपीएफओमधून पात्र असलेली 100% रक्कम काढून घेण्याची परवानगीही देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 238व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात पीएफ विड्रावल प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करणारे काही निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे, सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील, कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही...

नाकारलेल्या स्थगन प्रस्तावांवर...

विधानसभा अध्यक्षांनी दालनातच स्थगन प्रस्ताव नाकारल्यानंतरही विरोधी पक्षांतील आमदारांनी तसेच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात विषय उपस्थित करण्याचा आग्रह धरल्याने प्रश्नोत्तराच्या तासातील दहा मिनिटे कमी झाली. वास्तविक,...

मविआच्या काळात वाढले...

मुंबई साखळी स्फोट मालिकेतील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता पॅरोलवर असताना त्याच्याबरोबर पार्टी कोणी केली आणि त्याला कोणाचा वरदहस्त होता, या गोष्टींची...

उच्चशिक्षणार्थी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार...

… तर आम्ही...

लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर आमच्या सरकारने पारित केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा काय टिकला असता, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणावरील...

काकांना सांगतोय रिटायर...

काकांना मी सांगतोय की तुम्ही रिटायर व्हा, घरी बसा आणि आराम करा.. पण ऐकतच नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिप्पणी केली आणि...

राज्यातील 24 जिल्ह्यांत...

राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे...

पायऱ्यांवर निदर्शने तर...

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी विधानसभेचे दिवसभराचे सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करावी, यासाठी...

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे केंद्रस्थान...

भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज...

‘पर्यटनाला’ आलेल्या सरकारला...

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण...
Skip to content