पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

इथल्या लोकशाहीवर बोलणाऱ्यांना...

मोदी सरकारच्या काळात भारतात लोकशाही केवळ नांदतच नाही तर ती अधिक समृद्ध होत आहे, अशी प्रशंसा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात करण्यात आली...

‘टेलिमेडिसिन’ उपचारसुविधेतील नवीन...

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

भाजपा म्हणजे भ्रष्टाचार!...

भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य...

महाराष्ट्र सांभाळता आला...

विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली...

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता...

सरहद्दीच्या दोन्ही बाजूने असलेला धोका आणि वेगाने बदलणाऱ्या जगात उदयाला येत असलेल्या युद्धाच्या नवीन पद्धतींचा सामना करावा लागत असल्याने, भारतासाठी आत्मनिर्भरता हा पर्याय नसून...

सर्व माध्यमांच्या शाळांत...

शिशुवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी लवकरच राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ शिशुवर्गाचे (सिनियर केजी, ज्युनियर केजी) शिक्षण दिले जाणार आहे, असे...

मीराबाई चानू आणि...

ऑलिम्पिक पदक विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू आणि राष्ट्रकुल स्पर्धा पदकविजेती भारोत्तोलक बिंदियाराणी देवी यांच्या अमेरिकेत सेंट लुईस येथे प्रशिक्षण घेण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता...

शिवसेनेच्या आजच्या जाहिरातीत...

मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत शिवसेनेकडून ज्या नऊ मंत्र्यांची माळ लावली आहे त्यातील पाच मंत्र्यांच्या विरोधात काही ना काही माध्यमातून बातम्या सुरू आहेत. अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या...

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नियमांची...

मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवरील शासकीय वसतिगृहात १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या झालेल्या घटनेपासून धडा घेत राज्यातल्या सर्व वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची...
Skip to content