पब्लिक फिगर

हुडकेश्वरमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचाराची व्याप्ती वाढवा!

नागपूरमधील हुडकेश्वर पोलीसठाण्याच्या हद्दीत मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती वाढविण्यात यावी. आरोपीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत करणारे, पीडितेवर दबाव किंवा दहशत निर्माण करणारे तसेच या प्रकरणामागे आणखी व्यक्ती अथवा एखादी साखळी कार्यरत आहे का, याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. डॉ. गोऱ्हे यांनी आज नागपूर येथील हुडकेश्वर पोलीसठाण्याला भेट देऊन या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीन रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक...

पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवूनही...

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निधीची फक्त सत्ताधारी पक्षांतील आमदारांना प्रभागातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची खैरात वाटली जात आहे. महापालिका आयुक्तांच्या पत्रानुसार विकासकामांचे प्रस्ताव...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, डॉ. सुदेश धनखड यांच्यासह एक सप्टेंबर 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी तयार केलेल्या 'महेंद्रगिरी'...

पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड...

ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान केला. ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराची सुरुवात 1975 मध्ये झाली....

भारतरत्न सचिन तेंडुलकर...

क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काल आपल्या कारकीर्दीची दुसरी इनिंग्ज सुरु केली. भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ म्हणजेच राष्ट्रीय...

‘अभंग एकविशी –...

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते 'अभंग एकविशी' पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. 'गाथा परिवार' आणि...

डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या...

नागरिकांना डिजीटल सेवा प्रदान करण्यासाठी 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आलेला डिजिटल  इंडिया कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

स्वातंत्र्याची दुसरी लढाई...

देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे. पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग...

स्वतःचा डीपी बदला!...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन...

यंदापासून महाराष्ट्रात सुधारित...

विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नावीन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई...
Skip to content