इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली तरी इस्त्रायलमध्ये आर्थिक नुकसान मोठं आहे. युद्धात दररोज सुमारे 207 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे साधारण 17.32 अब्ज रुपये खर्च होत आहे. इमारतींच्या नुकसानीचा आकडा 400 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. शिवाय, डिफेन्स सिस्टीमवर ताण आला आहे. युद्धबंदीमुळे या दोन्ही राष्ट्रांना आता काहीशी उसंत मिळाली आहे.
इराणमध्ये बिकट आर्थिक संकट, डॉलर तुटवड्याची भीती
दोन्ही...
लक्षवेधी सूचनांच्या विषयावरून झालेल्या गदारोळाच्या वेळी आमदार भास्कर जाधव आणि आमदार निलेश राणे यांच्यात तूतू-मैमै झाली. भास्कर जाधव तालिका अध्यक्षांची परवानगी घेऊन बोलत असताना...
मोहम्मद शमी सच्चा मुसलमान आहे का? हा प्रश्न काल दिवसभर समाजमाध्यमांवर चघळला जात होता. निमित्त होते ते सध्या सुरू असलेल्या वन डे क्रिकेटच्या चॅम्पियन्स...
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना काल डच्चू दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे माहितगारांनी सांगितले....
राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारसाठी गले की हड्डी बनलेला विषय, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे संपुष्टात आला आहे. पण,...
मुंबईत आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे धारेवर धरतात याची जनतेला अपेक्षा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार...
भारताची पहिली समर्पित सौर अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल 1वरील ‘एसयूआयटी’, या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याच्या प्रभावळीतील फोटोस्फीअर आणि क्रोमोस्फीअर या वातावरणात 'कर्नेल', म्हणजेच...
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात पवित्र स्नान करणाऱ्या तसेच स्नानानंतर कपडे बदलणाऱ्या महिलांचे लपतछपत व्हिडिओ काढून विकणाऱ्या तीन महाभागांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक...
राजधानी दिल्लीचा मुख्यमंत्री कोण हे आज संध्याकाळी सात वाजल्यानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या जोडीला उपमुख्यमंत्री असणार की नाही, हेही स्पष्ट होणार...
पुण्यात गोदरेज प्रॉपर्टीजसाठी भारतातील पहिला 3D-प्रिंटेड व्हिला बांधला गेला आहे. आयआयटी, मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या डीप-टेक स्टार्टअप ट्वास्टाने हा 3-डी प्रिंटेड बांधकाम प्रकल्प यशस्वीरित्या...