महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले.
अजित पवार यांच्या विमानअपघातातील मृत्यूनंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी वारंवार काही आरोप केले आहेत. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच विस्तृत निवेदन करताना गुरुवारी विधानसभेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच, थेट शब्दांत न सुनावता त्यांनी आमदार रोहित पवार यांना राजकारण करू नका, हे सांगून गेल्या सात-आठ वर्षांत आपल्यापेक्षा...
आज नागपूरला विधानसभेत काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी संसदेत राज्यसभेत खासदार निलंबित करण्यात आले, हा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी...
केंद्र सरकारच्या शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे एनएसडीसी, एआयसीटीई आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या सहकार्याने दोन करार करण्यात आले. या करारामार्फत पदवीधर तरूणांना...
जंगली रमीसारख्या ऑनलाईन जुगाराला आळा घालण्यासाठी आणि अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष तपास पथक नेमून चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र...
जेव्हा जेव्हा परदेशात मूळ भारतीय अशी कोणतीही पुरातन कलाकृती आढळते, तेव्हा एएसआय ती कलाकृती परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत परदेशातील भारतीय दूतावास/राजदूत यांच्याकडे प्रकरण सोपवते. आणि त्या...
राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत. पण भाजपाचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत तर...
कोविडच्या काळातली चिंताजनक परिस्थिती अद्याप पूर्णपणे बदललेली नाही. त्याचप्रमाणे भू-राजकीय तणाव, उच्च चलनवाढ आणि कर्जाची वाढती पातळी ही आव्हाने असून लवचिकता आणि प्रगतीचे प्रतीक...
स्वच्छ उर्जा स्थित्यंतरासाठी सरकार लहान अणुभट्टीसारख्या नव्या तंत्रज्ञानांवर काम करत आहे अशी माहिती केंद्रीय अणुउर्जा आणि अवकाश या विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी...
गळ्यात कापसाचे हार घालून शुक्रवारी विरोधी पक्षांच्या आमदारांनी नागपूरमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेसचे नाना...
स्वातंत्र्यापासूनच्या 65 वर्षांत देशातल्या विमानतळांची संख्या 74 होती. मात्र आता 149 विमानतळ /हेलिपोर्ट/वॉटर एरोड्रोम कार्यरत आहेत. उडान योजनेसाठी प्रदान केलेल्या व्यवहार्यता अंतर निधीमुळे 1.3 कोटी...