नव्या जीएसटी रचनेनंतर, सप्टेंबर 2025मध्ये भारतातील देशांतर्गत ट्रॅक्टर उद्योगात 45.49%ची उल्लेखनीय वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील जोरदार मागणी आणि वाढत्या कृषी यांत्रिकीकरणांचे हे प्रतिबिंब मानले जात आहे. नवी जीएसटी संरचना आणि जोरदार मान्सूनमुळे देशभरातील कृषी क्षेत्रात उत्साह अन् चैतन्य निर्माण झाले आहे. वाहन उद्योगाच्या आकडेवारीनुसार, ट्रॅक्टरच्या एकूण घाऊक विक्रीचे प्रमाण 1,46,180 युनिट्सवर पोहोचले. गेल्यावर्षी, सप्टेंबर 2024मध्ये 1,00,542 ट्रॅक्टर विकले गेले होते. आघाडीच्या कंपन्या वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ नोंदवत आहेत. काही ब्रँडना मात्र विक्री वाढत असूनही नव्या तंत्रज्ञान युगात दबावाचा सामना करावा लागत आहे.
सप्टेंबरमधील ब्रँडवाईज ट्रॅक्टर विक्री
महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपने सप्टेंबर 2025मध्ये...
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...
भारतातील आघाडीच्या इन्शुअरटेक ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या इन्शुरन्सदेखोला रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडीएआयची नुकतीच मंजुरी मिळाली आहे....
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग मिळेपर्यंत पोहोचायला प्रत्येक खेळाडू किती प्रकारचे सराव आणि तणाव सांभाळत असतो ते ‘जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे..’. हे खरे असले तरी...
ग्रीस या देशाची प्रेरणा, कल्पना आणि निर्मिती असलेल्या प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा ग्रीसच्या ऑलिम्पिया या शहरात संपन्न झाल्या होत्या. त्या इसवीसनापूर्वीच्या ८व्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत...
हास्यचित्र वा व्यंगचित्र म्हटले की शि. द. फडणीस यांचे नाव समोर येतेच. असा हा हास्यचित्रसम्राटाने काल शंभराव्या वर्षात पदार्पण केले. तब्बल 78 वर्षे त्यांच्या...
आर्थिक सुधारणांना प्रारंभ होऊन पाव शतकापेक्षा अधिक काळ उलटला. या काळातील सर्व सरकारांकडून भरघोस सवलती, सोईसुविधा घेऊन प्रचंड नफा कमाविणाऱ्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी देशउभारणीच्या...
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातल्या अनेक भागात पुराने हाःहाकार केला तेव्हाही ते मुंबईतल्या आपत्कालीन नियंत्रण...
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होत असताना एक महत्त्वाचा विषय चर्चेला आला आहे. माणसाची क्षमता वाढवण्यासाठी ‘स्मार्ट घड्याळे’ आली आणि त्यात रोज नवीन काहीतरी...