माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

दिशा मृत्यू प्रकरणात...

अभिनेता सुशांतिंसह राजपूत आणि त्याची माजी पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन यांचा संशयास्पद, गूढ मृत्यू झाला. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप...

ठाणे रेल्वेस्थानक परिसराला...

गेल्या १५/२० वर्षात ठाणे रेल्वेस्थानकाचा बराच विस्तार झाला. फलाटही वाढले तसेच लोकल आणि इतर गाड्यांची संख्याही वाढली हे मान्य केलेच पाहिजे. या प्रमाणात स्थानक...

आदित्य ठाकरेंचे तोंड...

हात दाखवून अवलक्षण... आणि मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार लागतंय म्हणणं... या दोन्ही मराठी म्हणींची आठवण आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या कामकाजाच्या वेळी झाली. रस्ते...

…. म्हणे महाराष्ट्र...

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय्... तरीही महाराष्ट्र अजूनही थंड का? असा सवाल आता काही तथाकथित आघाडीचे...

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला नवी...

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 'ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या' घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे...

१९९८ सालची ‘निळाई’...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटना दिली. संविधान दिले. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. आधी शेड्युल कास्ट फेडरेशन काढले होते. पंडित...

संजय राऊत जामीन...

सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जामीन देतेवेळी न्या. एम. जी. देशपांडे यांनी इडी यंत्रणेवर मारलेले ताशेरे काढून...

अमितभाई, खरं कुणाचं??

"Alliances, to be sure, are good, but forces of one's own are still better", या निष्कर्षापर्यंत भारतीय जनता पक्ष आला असेल तर त्यात चूक...

मुख्यमंत्री महोदय, अशा...

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतीवेळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली हे मान्य करावेच लागेल. गेली अनेकवर्षे त्यांची...
Skip to content