माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

अधिक मास किंवा...

आजपासून अधिक मास सुरू झाला आहे. या वर्षी १८.७.२०२३ ते १६.८.२०२३ या काळात अधिक मास आहे. हा अधिक मास ‘अधिक श्रावण मास’ आहे. अधिक...

ही गटारी नव्हे...

अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला म्हणजे ‘दीपान्वित अमावास्ये’ला दीपपूजन केले जाते. यावर्षीची आषाढ अमावास्या आज आहे. मात्र हल्लीच्या वर्षांत या अमावास्येला 'गटारी अमावास्या'...

हे भल्या पहाटे,...

अजित पवार भल्या पहाटे उठून काम करतात तर मी रात्री उशिराच कामं करतो, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज पत्रकार परिषदेत हंशा पिकवला....

बँक ऑफ महाराष्ट्रला...

"Who is quick to borrow, is slow to pay" तसेच "credit is system where by a person who can't pay, gets another person who...

द. मध्य मुंबई...

ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्त्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ...

पवार पॉवर पर्व...

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः...

सह्यांचा अधिकार देणाऱ्यांचाच...

पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी.. मग त्यांचे...

महाराष्ट्राला दुहीची शाप!...

पेरले तसे उगवले. ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ शिंदे यांनी...

थोरल्यांसमोर तग धरतील...

'आहेस आमुचा तू' म्हणू दे किती कुणीही; येथे तसे कुणाचे नसते खरे कुणीही! आहेत सर्व माझे मी ही सदा तयांचा; सारे खरे परंतु अपुले नव्हे कुणीही! (अप्पा...
Skip to content