माय व्हॉईस

स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत, नाशकात भोंदूगिरीचा बाजार!

ज्या नाशिकच्या मातीने सावरकरांसारखा प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञाननिष्ठ महापुरुष जन्माला घातला, त्याच मातीत आज अघोरी विद्येचा, काळ्या जादूचा आणि विकृत भोंदूगिरीचा किळसवाणा बाजार मांडला जावा, ही नियतीची क्रूर थट्टा आहे. सावरकरांनी ज्या अंधश्रद्धेवर आयुष्यभर शब्दांचे वार केले, त्याच अंधश्रद्धेच्या 'दरबारात' आजचे स्वार्थी नेते लोळण घेत आहेत, हे पाहून सावरकरांच्या विज्ञानवादी विचारांची आज हत्त्या होत असल्याचे स्पष्ट जाणवते. सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि विज्ञाननिष्ठेचा वारसा यानिमित्ताने प्रकर्षाने नजरेसमोर येतो. सावरकरांची विज्ञाननिष्ठा केवळ पुस्तकी नव्हती, ती त्यांच्या रक्तातील आक्रमकता होती. रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी जे कार्य केले, ते आजच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे...

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे...

मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडीचा पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच झाला. या पहिल्याच मेळाव्यात सर्वात पहिले भाषण झाले ते शिवसेनेच्या ठाकरे गटाचे...

भारतीय हॉकीचा दर्जा...

भारतीय हॉकी संघाला आगामी काळात प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत चांगली कामगिरी करायची असेल तर भारतीय हॉकी संघाच्या खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. नुकत्याच...

निवडणुकांच्या काळात सुशांतसिंगच्या...

येत्या तीन-चार महिन्यांत राज्य विधानसभा निवडणुका होणारच यात शंका नाही. निवडणूक प्रचारात अनेक मुद्दे आणि त्याबरोबरीने येणारे गुद्देही येणारच. यात एक महत्त्वाचा मुद्दा सुशांतसिंग...

ऐन रक्षाबंधनात मुख्यमंत्र्यांकडून...

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या कौटुंबिक गरजांना हातभार लागावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे....

उद्या रक्षाबंधन.. जाणून...

श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू...

दक्षिण अमेरिका म्हणजे...

दक्षिण अमेरिका म्हणजेच 'पाताळ' असा लेखकाचा दृढविश्वास आहे आणि आपल्या पुराणांप्रमाणे बळीराजा पाताळात गेला; म्हणजेच अगदी निश्चितपणे दक्षिण अमेरिकेत गेला. लेखक अनिल ज. पाटील...

ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी...

पॅरिसमध्ये संपन्न झालेल्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय चमूची कामगिरी निराशाजनक झाल्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदावर विरजण पडले. गेल्या टोकियो ऑलिंपिक...

मराठा आरक्षणावर ठाकरेंपाठोपाठ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी काल पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय...

पावरलूम कामगारांनाही मिळणार...

पावरलूम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची इच्छा राज्य सरकार बाळगून असून त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. आज जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं...
Skip to content