माय व्हॉईस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अजूनही आहे का कार्यरत?

“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...

अशी जिकंली ‘निमो...

बिहार विधानसभा निवडणुकीत 'निमो' म्हणजेच नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या एनडीए आघाडीला भरघोस मतांनी बिहारच्या जनतेने निवडून दिले. विरोधी पक्षांनी उठवलेले निवडणूक आयोगाविरूद्धच्या आरोपांचे...

ठाण्यात रात्री-बेरात्री फटाके...

ठाणे राज्यातील असे शहर आहे की, या शहरात दिवाळी असो-नसो बाराही महिने रात्री-अपरात्री फटाके वाजतच असतात. गेल्या काही दिवसांतील मध्यरात्रीनंतरच्या फटाके वाजवण्याच्या प्रकाराची पोलीस...

कागदी उपाययोजनांनी कसा...

पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनक्षेत्रातील बिबट्यांची सख्या प्रचंड वाढली असून हे बिबटे आता वनाबाहेर पडून अन्यत्र अतिक्रमण करू लागले आहे. मांजराच्या जातकुळीतील हा हिंस्त्र प्राणी,...

सावधान! बाजारातले तब्बल...

शेकडो वर्षांपासून आपल्या संस्कृतीत आणि आरोग्यामध्ये मधाला 'अमृत' मानले गेले आहे. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही मधाला नैसर्गिक ऊर्जास्रोत, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आणि पचनसंस्थेला बळकट...

राज्यगीत मिळवून देणारे...

₹ 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची कवडीमोल भावाने विक्री? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नावरून वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

संजय राऊतांच्या अदृष्यतेमागे...

शिवसेना (उबाठा) पक्षाची बाजू सणसणित मांडणारे संजय राऊत दिसेनासे झालेले असताना निवडणुका जाहीर झाल्या आहेत, हा योगायोग आहे हे मानयाला लोक तयार नाहीत. निवडणुकांमध्ये...

नितीशबाबूंचा ‘एकनाथ शिंदे’...

भारताच्या हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असणाऱ्या बिहारमध्ये सध्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापले आहे. इथे लढाई आहे ती, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध लालू...

अमेरिकेत गुजराती मुळाचे...

न्यूयॉर्क शहराच नव्हे तर अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. 11 सप्टेंबर 2001च्या दहशतवादी हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमधील मुस्लिम समुदाय एका अंधःकारमय युगात...

ठाणे.. ती गाडी...

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता?...
Skip to content