“धुरंधर2“मुळे अंडरवर्ल्ड डॉनच्या अस्तित्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम कासकर हा नेमका कुठे आहे? तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झाला आहे? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हल्लीच प्रदर्शित झालेल्या धुरंधर 2, या चित्रपटामुळे ही चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
अनेक दशकांपासून लपून बसलेल्या भारताच्या या सर्वात मोठ्या गुन्हेगाराचा छडा अद्याप लागलेला नाही. मात्र ताज्या घडामोडींनी या प्रकरणातील उत्सुकता शिगेला नेली आहे.आपल्या भारतातून दाऊद इब्राहिमचे पलायन हे काही गुपित राहिलेले नाही. 'बडे साहेब' म्हणून ओळखल्या...
राज्य विधिमंडळाचे आठवड्याभराचे छोटेखानी अधिवेशन नागपुरात पार पडले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महायुतीच्या नव्या राजवटीतील देवेन्द्र फडणवीस सरकारचे हे दुसरे हिवाळी अधिवेशन. मागील वर्षी हे...
राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले....
नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून...
एका घरगुती समारंभानिमित्त गेल्या आठवड्यात कोकणात जायचे होते. आधी मला वाटले की महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती आहे, लगेचच आरक्षण, तिकीट मिळेल. माझा फुगा लगेचच फुटला....
प्रिय राज्यमंत्री योगेश दादूस,
पेशंट लाडकी बहीण यशवंतीचा सप्रेम नमस्कार...
दादूस, तुला त्रास देत आहे, माफी असावी. खरंतर मला मुंबईला जायचे होते. पण काल चिपळूणहून निघून...
इंडिया गेटचा विशाल आणि हिरवागार परिसर ही राजधानी दिल्लीची आणि पर्यायाने भारताची शान आहे. तिथे परवा दिल्लीतील वाढत्या वायूप्रदूषणाविरोधात निदर्शने सुरु झाली. निदर्शक वाहतूक...
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवाभाऊंनी एका सरकारी निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागण्याचा आदेश जारी केल्याचे सर्व वर्तमानपत्रे आणि माध्यमांनी जाहीर केले होते. अद्यापी याबाबत सरकारने...
नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया ऐन भरात आहे. सध्याच्या अनुमानानुसार जि.प. व पं.स. निवडणुका संपल्यावर, डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात मनपांच्या निवडणुकांची घोषणा होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या...
भारतीय राजकारणात डावपेच जाणणारे सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्या नावाची सतत चर्चा असते. किंबहुना चर्चेत कसे राहायचे याची कला शरद पवार यांना...