प्रिय वाचक,
किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो.

धन्यवाद.

किरण हेगडे, संपादक

प्रिय वाचक,

किरण हेगडे लाईव्ह, आपल्यासमोर लवकरच नव्या स्वरूपात सादर होत आहे. याची अपग्रेडेशनची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केएचएल, अनियमितरित्या सुरू आहे. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण लवकरच नव्या स्वरूपातील 'किरण हेगडे लाईव्ह'ला प्रतिसाद द्याल, अशी आशा बाळगतो. धन्यवाद. किरण हेगडे, संपादक

मुंबई स्पेशल

उद्या मुलुंडच्या काही भागात पाणी नाही!

मुंबईतल्या मुलुंड (पश्चिम) वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्‍तावित विकास नियोजन रस्‍त्‍यावरील ६०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनी जोडणीचे काम प्रस्‍तावित आहे. उद्या शनिवार, १९ जुलैला सकाळी १० ते रात्री १० या बारा तासांच्‍या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ‘टी’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा तपशील– मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्‍वप्‍ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी.आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १)(सकाळी १० ते...

मुंबई विमानतळावर 4...

विमानतळ आयुक्तालयाच्या मुंबई कस्टम झोन -III ने 13 – 16 मे, या चार दिवसांत मुंबईतल्या  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या 27 कारवायांमध्ये 7.16 कोटी रुपये मूल्याचे 11.39 किलोहून...

बुधवारी अंधेरी-गोरेगाव परिसरात...

मुंबई महापालिकेकडून येत्या बुधवारपासून म्हणजेच २२ मेपासून गुरूवारी, २३ मेच्या मध्यरात्री उशिरापर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे अंधेरी-गोरेगाव परिसरातील काही भागात या काळात...

सी लिंकला कोस्टल...

मुंबई कोस्टल रोड (किनारी रस्ता) प्रकल्पाने गेल्या महिन्यात २६ एप्रिलला मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग (सी लिंक) पहिल्या महाकाय तुळई (बो...

होर्डिंगची जागा कोणाचीही...

जमीन मालकी कोणाचीही असली तरीही व्यवसायासाठी परवाना घेऊनच जाहिरात फलक लावणे बंधनकारक असेल, असे मुंबईचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले....

कुर्ला-भांडुपच्या काही भागांत...

वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार सरींमुळे काल मुंबईतल्या पवईच्या विद्युत केंद्रात झालेल्या बिघाडामुळे आज कुर्ला तसेच भांडुप परिसरातल्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. ही वस्तुस्थिती...

मुंबईत गोरख चिंचेला...

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट...

मुंबईचे पालिका मुख्यालय...

युरोपियन संघाच्या वतीने दरवर्षी ९ मे हा दिवस युरोप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर ९ मे रोजी सायंकाळी युरोपियन...

या १८८ अतिधोकादायक...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींपैकी एकूण १८८ इमारती अतिधोकादायक आणि मोडकळीस आल्या असल्याचे आढळून आले आहे. 'सी-१' श्रेणीत मोडणाऱ्या या इमारतींची यादी पालिकेच्या वतीने www.mcgm.gov.in संकेतस्थळावर...

मुंबईकरांची काळजी मिटली!...

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गेल्या वर्षांपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी राज्यशासनाच्या सहकार्याने तसेच आवश्यक त्या नियोजनामुळे मुंबईकरांना ३१ जुलैपर्यंत व्यवस्थित पाणीपुरवठा होईल, अशी...
Skip to content