मुंबई–अहमदाबाद उच्च-गती रेल्वे कॉरीडॉरवरील (बुलेट ट्रेन)च्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील भूमिगत स्थानकाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. इथले उत्खनन 30 मीटर खोल म्हणजे 10 मजली इमारतीइतके असून त्याचे सुमारे 84 टक्के काम आधीच पूर्ण झालं आहे. या स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सेवा मजला, असे 3 स्तर असतील. या स्थानकाला रस्ते आणि मेट्रो या दोन्ही प्रकारच्या जोडण्या मिळणार आहेत. प्रवेश आणि निर्गमनासाठी एक मेट्रो स्थानकाजवळ आणि दुसरा एमटीएनएल इमारतीजवळ असे 2 मार्ग असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त जागा, आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक प्रकाशासाठी स्कायलाइट्सची सोय असणार आहे.
मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर...
येत्या 19 सप्टेंबरपासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच. 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू होत आहे....
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील 'प्रथम प्रयत्नात' ही अट रद्द करण्यात आली असून सुधारित शैक्षणिक...
मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच...
मुंबईत म्हाडातर्फे विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या ३७० सदनिकांच्या (घरांच्या) किंमतीत १० ते २५ टक्के घट करतानाच याकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरपर्यंत मुदवाढ...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फिल्मी जगतातला आपला जनसंपर्क (पीआर) चालूच ठेवला आहे. कालच त्यांनी मुंबईत आभिनेते व चित्रपट निर्माते राकेश रोशन...
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुंबई नगर पथविक्रेत्यांची १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टला निवडणूक...
मुंबईतल्या होमगार्ड उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस...
कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची...
महायुती सरकरच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील 25 लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार आहेत,...