मुंबई स्पेशल

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...

शरद पवार आणि...

आज सकाळी उद्योगपती गौतम अदाणी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक, निवासस्थानी जाऊन जवळजवळ दोन तास चर्चा केली. या चर्चेतला तपशील जाहीर करण्यात आला...

२३ एप्रिलपासून मुंबईतील...

मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३०...

उद्धव ठाकरेंसाठी मुंबई...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने मुंबई महापालिकेतले आपले वर्चस्व कायम राखण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनसुबे आज उधळले गेले. मुंबई महापालिकेतील प्रभागांची (वॉर्ड) संख्या पूर्वीइतकीच...

अजितदादांची पावले भाजपाच्या...

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीचा हवाला देत संजय राऊत यांनी आज केलेल्या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ...

वर्सोव्यात मच्छिमारांसाठी लवकरच...

मुंबईतल्या वर्सोवा येथे सागरी किनारी मच्छिमारांसाठी अद्ययावत, सुसज्ज अशी जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 336 कोटी रुपये एवढा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून...

शत्रुघ्न सिन्हा यांनी...

ज्येष्ठ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व...

२८ मे साजरा...

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा २८ मे, हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. उद्योगमंत्री उदय...

संसदरत्न खासदार गोपाळ...

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना २०२३ चा संसद रत्न पुरस्कार नुकताच नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी आणि संसदीय...

मुंबईतल्या के पूर्व...

तानसा जलवाहिनीवर अकस्मात उद्भवलेल्या गळतीमुळे मुंबईतल्या 'के पूर्व' आणि 'जी उत्तर' विभागात आज पाणीपुरवठा होणार नाही, असे मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही गळती...
Skip to content