मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यकारिणी आज घोषणा करण्यात ली. यामध्ये कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव...
मुंबई महानगरात जगभरातून पर्यटक येतात. खासकरून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर...
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस (National Means cum Merit Scholarship Scheme Exam) मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील एकूण पाच विद्यार्थ्यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजारांहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा...
माहीम खाडी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामात येणाऱ्या ९०० मिलीमीटर रिक्लेमेशन इनलेट वळविण्याचे काम गुरुवार, दि. ४ मे २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे...
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीसठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण...
राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव येत्या 30 तारखेला सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक कार्यभार स्वीकारणार आहेत.
मनोज...
महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता...
राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती/वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. येत्या...