मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
गणेश मूर्तीकार / मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली रु. १०००/- असलेली अनामत रक्कम कमी करून ती रु. १००/- करण्याचा निर्णय काल मुंबईत झालेल्या एका...
फिजिक्सवाला (पीड्ब्ल्यू) या भारताच्या आघाडीच्या एज्युटेक प्लॅटफॉर्मने पीडब्ल्यू इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन (पीडब्ल्यू आयओआय) या कॉम्प्युटर सायन्स आणि एआयच्या क्षेत्रातील ४ वर्षीय निवासी अभ्यासक्रमाची घोषणा...
एका महत्त्वपूर्ण ऑपरेशनमध्ये, डीआरआय मुंबई विभागीय युनिटने मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्सद्वारे थायलंडमधून भारतात तस्करी करणाऱ्या 306 जिवंत विदेशी प्राण्यांना यशस्वीरित्या पकडले. वन्य जीवजंतू आणि वनस्पती (CITES)च्या लुप्तप्राय...
अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे आज झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर हा चौथा तलाव काल, गुरूवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्टपर्यंत कामकाज सुरू राहणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आज मुंबईत विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार व तानसा हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगले. विहार तलाव आज मध्यरात्री १२ वाजून...
तांत्रिकदृष्ट्या ज्या 269 शाळा अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत त्या अधिकृत करण्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच त्याला मान्यता दिली जाईल, असे...
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्याधुनिक समाज माध्यमांसह विविध संपर्क व संवाद साधने उपलब्ध करुन दिली आहेत....